तीन लाखांच्या दहीहंडीचा थरार! कोल्हापुरात गोविंदांची ‘गोविंदा’ गर्जना

दसरा चौक सज्ज; युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला — खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून तयारीची पाहणी कोल्हापूर : थरावर थर रचत आकाशाला गवसणी घालणाऱ्या गोविंदांच्या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक सज्ज झाला आहे. भाजप व […]

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची?

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची? कोल्हापूर : गणेशोत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या दणदणाटावर कडक निर्बंध घालण्याची भूमिका घेणारे शासन व पोलीस प्रशासन यंदाच्या दहीहंडी उत्सवातही त्याच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार […]

 ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!

  कोल्हापूर, दि.१९, भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म […]

‘सुड शकारंभ’ चित्रपटाचा थरारक पोस्टर प्रदर्शित! १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !

कोल्हापूर- गावाच्या मातीमध्ये दडलेली सत्ता, अहंकार, सूड आणि संतापाची ज्वालामुखी उसळताना दाखवणारा जबरदस्त मराठी अ‍ॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा दमदार पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरमध्ये […]

‘निर्धार’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित…

कोल्हापूर- नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देतो. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा […]

लंडनच्या रोमान्समध्ये गुंफलेली मराठी कहाणी ‘असा मी अशी मी’ 28 रोजी प्रदर्शित होणार ! 

कोल्हापूर- जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची छाप उमटवण्याचा निर्धार केलेल्या निर्माते सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांनी प्रेक्षकांसाठी एक हटके प्रोजेक्ट साकारला आहे. यूकेमध्ये शूट झालेला नवा मराठी चित्रपठ ‘असा मी अशी मी’ हा त्यांच्या कल्पकतेचा […]

‘रील स्टार’चा अनोखा, संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास रुपेरी पडद्यावर…

काही चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करतात. त्यापैकीच एक असलेल्या ‘रील स्टार’ या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतचे कुतूहल अधिक वाढले असून, […]

स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर बगलामुखी देवी, मध्य प्रदेश येथे प्रदर्शित..

कोल्हापूर- मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उत्साहाची लाट निर्माण करत ‘स्मार्ट सुनबाई’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आकर्षक दृश्यरचना, प्रभावी संवाद आणि नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी कथा या ट्रेलरमधून झळकते. महाराष्ट्रीय सण-उत्सवांच्या रंगांनी सजलेलं वातावरण, […]

नतमस्तक’ या मराठी चित्रपटाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा..

कोल्हापूर- नवनवीन विषयांवरील प्रयोगशील चित्रपटांची थोर परंपरा लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एका अनोख्या विषयावर आधारलेला चित्रपट बनविण्यात येत आहे. समाजाभिमुख चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. त्यामुळेच समाजाला आरसा दाखविणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. नुकतीच […]

ओएलसी : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा पोस्टर लाँच! कवीश शेट्टी-विराट मडके व शिवानी सुर्वेचा ॲक्शन

कोल्हापूर- गेल्या काही काळापासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत […]