२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]

सुपरस्टार नागार्जुनने १ हजार एकरचं जंगल घेतलं दत्तक, अर्बन पार्कचीही तयारी सुरु

MEDIA CONTROL ONLINE  हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ८० एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर वाढदिवसानिमित्त लिहिले, ‘मुख्यमंत्री केसीआर […]

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]

आदर्शमय प्रेमकथा असलेला “का रं देवा” सिनेमा ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात….!!

विशेष वृत्त-अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि […]

कोरोना ची मरगळ दूर करणारा “”लोच्या झाला रे”” प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

विशेष वृत्त:अजय शिंगे  पुणे: अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन […]

४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये पहायला मिळणार “फास”

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मागील बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास […]

पांघरूण’मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी..

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क काकस्पर्श आणि नटसम्राट यांच्या सारख्या दर्जेदार कलाकृती नंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांचा टीझरलाही भरभरून प्रतिसाद लाभला होता. चित्रपटातील […]

‘जय भीम’ सिनेमाची ऑस्कर झेप….

Media Control News: एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील […]

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

मुंबई/प्रतिनिधी : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ऍण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवारी […]