बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि […]