खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू

विशेष वृत्त समस्त भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती नुकतीच भक्तीभावाने साजरी झाली. अयोध्येत रामलल्ला चे मंदिर उभारल्यानंतर देशभरात रामनवमीचा उत्साह काही वेगळाच होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सह देशभरात रामनवमीनिमित्त अनेकविध उपक्रम पार […]

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : आदरणीय, राजा माने 

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर कोल्हापूर, डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार […]

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी, खासदार धनंजय महाडिक..

media control news network    कोल्हापूर, दिनांक २०. खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी […]

“ठरलं तर मग”, साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी.
दहावी बारावीनंतर आता पालकांची परीक्षा.

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा. प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक […]

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला खासदार धनंजय महाडिक यांच्यावतीने एक लाख रुपयांचे बक्षिस, भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या हस्ते प्रदान..

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  राज्य कुस्तीगिर संघटनेच्यावतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत, पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज […]

महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, असा विश्‍वास देणारा राज्याचा अर्थसंकल्प- खासदार धनंजय महाडिक

महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, हा विश्‍वास उभ्या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून मिळाला आहे. त्याबद्दल […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या राष्ट्रीय जनऔषधी दिनाचा देशभर प्रचार-प्रसार, पुणे जिल्हयाची जबाबदारी असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रूग्णांशी संवाद..

Media control news network पुणे/ प्रतिनिधी, दि. ७.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च हा दिवस राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून जाहीर केला आहे. सर्वसामान्य जनतेला सुमारे ८० टक्के सवलतीच्या दरात जनऔषधे म्हणजेच जेनेरिक मेडीसिन […]

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती.

Media control news network  कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा […]

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे, उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न.

Media control news network सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदीर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी  रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे विधानसभा, […]