आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आलेत…

 मुंबई/प्रतिनिधी : दि. १६ फेब्रुवारी २०२२ पोहरा येथे शेळी समूह योजना राबवणार अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

बॉलिवूड चे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन…

Media Control Online बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात मोठा धक्का बसला आहे.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २२ :- “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य […]

गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत : ग्रामविकास आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती केल्यानंतर आता […]

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले…

Media Control News मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट …!

मुंबई/प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सध्या ज्वलंत असलेल्या ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब व ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी राजभवनामध्ये महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी आरक्षण व निवडणूकासंदर्भात […]

मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क  बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या […]

जेष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भावपूर्ण श्रद्धांजली…!

मुंबई/प्रतिनिधी दि. २७:- साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे […]

शरद पवार यांना कोरोना ची लागण! काळजी न करण्याचं केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २१ :- पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी […]