सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर : बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेला वाट पाहावी लागणार….!

  मुंबई: शिवसेनेविरुद्ध बंड केलेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेला या आमदारांवर अपात्रतेची कारवाई कधी होणार, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र […]

मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतीनिधी  दि.०८ : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले […]

इन्फीबीम ऍव्हेन्यु ने लॉंच केले सीसी ऍव्हेन्यु मोबाइल अ‍ॅप…!

MEDIA CONTROL ONLINE :  मुंबई- भारतातील पहिल्या लिस्टेड फिनटेक कंपनी, इन्फीबीम ऍव्हेन्यु लिमिटेड ने आज सीसी ऍव्हेन्यु मोबाईल अ‍ॅपचे औपचारिक अनावरण केले – हे प्रगत टॅप पे सोल्यूशन जगातील सर्वात अॅडव्हान्स ओम्नी-चॅनल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कामकाजाला सुरूवात…

मुंबई/प्रतिनिधी, दि.०७ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय […]

Weather Updates : अतिवृष्टीतील मदत कार्यासाठी एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MEDIA CONTROL ONLINE राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल […]

Weather Updates : मुंबईत पावसाचे रौद्र रूप…!

MEDIACONTROL ONLINE  मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर […]

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर मुंबई/प्रतिनिधी, दि.०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथ शिंदे हे […]

आघाडीला धक्का देत शिंदे फडणवीस युती ने सिद्ध केलं बहुमत….

MEDIACONTROL ONLINE  शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि बहुमत सिध्द केले. बहूमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण […]

उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का….!

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते […]