एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी : पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे […]

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा, राज्यातील यंत्रणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी दि.१ : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे […]

सतेज पाटील यांनी मानले सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांचे आभार…!

विशेष वृत्त :अजय शिंगे MEDIA CONTROL ONLINE  महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना  सोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले.  गेली […]

तुमचे अश्रू म्हणजे माझी ताकद आहे, तुमच्या ताकदीशी मी कधीच गद्दारी करणार नाही : उद्धव ठाकरे

MEDIACONTROL ONLINE  नव्या सरकारच्या शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदा त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं, त्यांना महाराष्ट्रहिताचे निर्णय घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. भाजपने तथाकथित शिवसैनिक मुख्यमंत्री केला म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्व […]

एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ…!

Media Control Online शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ […]

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री….!आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपत…

MEDIA CONTROL ONLINE :  महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राजभवन येथे राज्यपाल यांच्या उपस्थिती मध्ये शपत घेतील.  देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण समर्थन देत एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले. राज्यात नवे मुख्यमंत्री हे […]

राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे मुंबई मध्ये दाखल….

MEDIA CONTROL ONLINE  काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सकाळी गोव्या वरून मुंबई मध्ये आले आहेत. इथून ते […]

राजकीय भूकंप : ठाकरे सरकारने उद्या बहुमत सिद्ध करावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई/प्रतिनिधी, दि.२९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता […]

जनहिताची कामे अडकू नये यासाठी ठाकरे सरकार चा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी: शिवसेनेतून बंड केलेल्या ९ मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आता शिवसेनेसोबत असलेल्या अन्य मंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ‘जनहिताची कामे अडकून […]