पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनास येत्या २६ जानेवारी पासुन सुरूवात….

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ […]

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही कटिबद्ध राहू – खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. त्यामधून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीची माहिती उपलब्ध केली होती.त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके शेतीत घेऊन पिकांमध्ये विविधता आणली पाहिजे.भविष्यामध्ये शेतीमध्ये विविध […]

पाडळी, नागदेवाडी गावामध्ये घाणीचे साम्राज्य आरोग्यास निमंत्रण ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नगदेववाडी हद्दीत,पाडळी हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर मोठ्या प्रमाणात कचरा शेताच्या जागेत संकलित केला आहे.कचरा कुजला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गधी पसरुन आरोग्यास निमंत्रित देत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये […]

महाविद्यालयीन विद्यार्थींनीचा शेतीविषयक सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे साकार!!.

Media Control Online आज समाजातील सर्व तरुण-तरुणी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत आहेत याचा नक्कीच आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. सर्वांनाच आपला देश धर्म जात पंथ यांचा अभिमान नक्कीच आहे.त्याच धर्तीवर आपल्या भारतातील […]

सायलेज बेलर मशिन युनिटसाठी १७ मार्च पर्यंत अर्ज करावेत : डॉ. वाय.ए.पठाण

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्याकरिता मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशिन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना सायलेज बेलर मशिन युनिटचा लाभ देण्यात […]