दुसऱ्या कसोटीत भारताचा रोमांचक विजय….!
या विजायासह मालिकाही जिंकली ...

Media Control News Network

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (२५ डिसेंबर) ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. विजयासाठी मिळालेले १४५ धावांचे लक्ष्य भारताने ४७ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *