राणा गायकवाड प्रेम व मित्रपरिवार यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी
शहर परीसरात सहजासहजी मदत उपलब्ध होते पण दुर्गम भागात अशा वाड्या वस्त्यावर जांभुळ , करवंदे किवा पावसाळी पिकांवर ज्यांची गुजराण चालू असेत अशशा गरजु लोकं पर्यंत कोणी मदत पोचवत नाही याची दखल घेऊन आमच्या राणा गायकवाड प्रेमी ग्रुपने मदत करण्याची उद्दिष्ट होते.

वरील मदत आम्ही मानबेट , विशाळगड, ‘ दाजीपुर परिसरात अतिदुर्गम वाड्या वस्त्या पर्यंत पोहचवणार आहोत. व हे कार्य पार पाडण्यासाठी आम्हाला
तटाकडील तालीम मंडळ , गांधी मैदान स्पोर्टस् , राज तरुण मंडळ , निवृत्ती तरुण मंडळ , नेताजी तरुण मंडळ व राणा गायकवाड प्रेमी , व मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *