शाहू छत्रपती’चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्व दूर पोहचतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार […]

भाजपा कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने आज महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या […]

राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त रविवारी कार्यक्रम -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने 148 वा राजर्षी शाहू जयंती उत्सव 2022 कार्यक्रम रविवार दि. 26 जून रोजी सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात […]

टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ विषयावर आधारित चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी: विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ‘टिश्यू कल्चरव्दारे रोपे निर्मिती व त्याचा विनियोग’ या विषयावर हॉटेल वृषाली येथील सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या अध्यक्षा प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग होत्या. कार्यक्रमास अपर […]

इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २३व २४ जूनला विशेष कॅम्प…

कोल्हापूर/प्रतिनिधी, दिं.२१  महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी गुरुवार दि.२३ व २४ जून २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार […]

एकनाथ माझं ऐकतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Media Control Online  बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जरी २० ते २५ आमदार गेलेले असले तरी बाकी ३० आमदार मुंबईतच आहेत. याच आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. माझं एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलणं […]

राजकीय भूकंप Live Updates : आता काँग्रेसचे ५ आमदार नॉट रिचेबल…!

Media Control Online  विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. निवडणुकीत मतांची फाटाफूट झाल्यानं चिंतेत असलेल्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे […]

राजकीय भूकंप Live Updates: सत्तेसाठी कधी प्रतारणा केली नाही. आणि करणार ही नाही : एकनाथ शिंदे

Media Control Online एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ट्विटर वर शेअर केली पोस्ट  आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी […]

राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदेंमुळे मविआ सरकार कोसळणार? शिवसेनेचे १९ आमदार सुरतमध्ये दाखल…!

Media Control Online शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी […]

राजकीय भूकंप Live Updates : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसच्या गटात खळबळ, आघाडी सरकारची चिंता वाढली.

Media Control Online विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीला हादरे बसू लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का […]