राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदे गुजरात मध्ये घेणार पत्रकार परिषद..!

Media Control Online शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून भाजपच्या संपर्कात असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज दुपारी बारा वाजता एकनाथ शिंदे […]

राज्यसभेची पुनरावृत्ती? लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप…!

Media Control Online भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, […]

धक्कादायक : सांगलीतील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी केली आत्महत्या ….!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी  : आर्थिक विवंचनेतून सांगली येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली आहे .सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये मधील ही  धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील […]

महाविकास आघाडीचं जोरदार प्लॅनिंग..!

Media Control Online आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीस पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. […]

शिवसेनेचा प्लॅन होनार यशस्वी?

MEDIA CONTROL ONLINE राज्यसभेच्या निकालातून धडा घेऊन शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत जोरदार प्लॅनिंग केलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांच्या साहाय्याने काल रात्रीपर्यंत विशेष रणनिती आखली. प्लॅनिंगनुसार ५ आमदारांचा ग्रुप विधिमंडळात मतदान करण्यासाठी […]

सर्वपक्षीय २०३ आमदारांचे मतदान पूर्ण…!

Media Control Online २८५ पैकी सर्वपक्षीय २०३ मतदारांचं मतदान पूर्ण देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण.आतापर्यंत काँग्रेसच्या २० आमदारांचं मतदान पूर्ण, तर राष्ट्रवादीच्या ५ महत्त्वाच्या नेत्यांचं मतदान अद्याप बाकी

दहावीच्या परीक्षेत दिव्याचे घवघवीत यश…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुलगा हाच वंशाचा दिवा नसून मुलगी सुद्धा वंशाचा दिवा असते आणि मुली देखील कर्तुत्वान असतात असे प्रबोधन आपल्या वक्तृत्वातून करणाऱ्या गाडेगोंडवाडी (ता.करवीर) येथील दिव्या दीपक मेटिल या विद्यार्थिनीने तिच्या भाषणातील विचारांप्रमाणे स्वतःला सिद्ध […]

अट्टल मोटरसायकल चोरटे जेरबंद…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जुना राजवाडा पोलीस ठाणे व कोल्हापूर शहर हद्दीतून मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असलेने त्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत वारंवार सुचित केले होते. त्या अनुषंगाने […]

पर्यटकांच्या सोयीसाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर आकर्षक करणार – आदित्य ठाकरे

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या परिसराचा पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विकास करून तो अधिक आकर्षक करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.             गेट […]

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत चार बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी पाच लाख साठ हजार भांडवल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित बचत गटांना अन्नप्रक्रिया उद्योगांना बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत ३१ बचत गटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला ऑनलाईन पद्धतीने पाठविले होते. त्यातील १४ बचत […]