संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सुचना

KOLHAPUR : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आले आहे. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकार्‍यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली. तसेच […]

खोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प […]

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23, सन 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 23 : राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी पीएम अजय योजना तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ […]

मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत काही सूचना असल्यास उद्यापर्यंत ई-मेल वर पाठवाव्यात -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. २३ : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे विभागीय आयुक्त दि. २५ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शाहुजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व […]

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा. पर्जनमान्य व बंधाऱ्यांची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे […]

कोल्हापूरातील डी मार्ट वर कारवाई

कोल्हापूर/कुणाल काटे -ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळया सापडल्याने सोमवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्ट मधील विक्री व्यवस्था […]

विषय हार्ड’ चित्रपटास जोरदार प्रतिसाद

इचलकरंजी- वेगळ्या प्रेमकथेचा व भन्नाट विनोदी म्हणून सध्या सर्वत्र चर्चेत असणारा मराठी चित्रपट  ‘विषय हार्ड ‘ प्रेक्षकांना आवडतं असून महाराष्ट्र भर हा चित्रपट गाजत आहे. नुकताच या चित्रपटाचा विशेष शो इचलकरंजी येथील फाॅर्च्यून मल्टीप्लेक्स येथे […]

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करा

कोल्हापूर, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या […]

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु :पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये

कोल्हापूर, दि. 22 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने, नियमानुसार व पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात असून प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल, संस्था यांच्या […]