कोल्हापूरच्या महापौरपदी सौ.रुपाराणी निकम
उपमहापौर पदी अक्षय जरग यांची निवड

कोल्हापूर ता.६ :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांची माध्यम कक्षाला भेट; सोशल मीडिया व पेड न्यूजवर विशेष नजर ठेवण्याचे निर्देश

Media control news network कोल्हापूर, दि.०१: कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट दिली. त्यांनी माध्यम कक्षाच्या […]

महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

Media control news network कोल्हापूर दि. २७ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियांना […]

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योनेचे अर्ज स्विकारण्यासाठी 81 प्रभागात सेंटर सुरु करा- प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Media control news network कोल्हापूर ता.11 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून शहरातील जास्तीजास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी 81 प्रभागात अर्ज स्विकारणेस सेंटर सुरु करा. या योजनेतून अर्ज भरुन घेण्यासाठी महिलांची कोणतीही अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची […]

महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन दुपारी आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या प्रकाशनावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता […]

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना 15 हजार रुपये दंड…
तीन व्यापा-यांकडून 500 किलो प्लास्टिक जप्त

कोल्हापूर: महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागच्यावतीने लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली. […]

महापालिकेच्यावतीने आरोग्य सर्व्हेक्षण ५९८४ कंटेनरची तपासणी

कोल्हापूर :  महापालिकच्या आरोग्य विभागामार्फत डेग्यू, चिकनगुनिया व मलेरीया करीता दैनंदिन कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. शुक्रवारी ५९८४ कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये १९६६ कंटेनर मध्ये डेंग्यु डासाच्या अळया आढळून आल्या. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई मंदीर, शिवाजीपेट, रजारामपुरी, यादवनगर, […]

पिण्याचे पाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी उकळून व गाळून वापरावे

कोल्हापूर : जिल्हयात मंगळवार, दिनांक 25 जून 2024 पासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची गढूळता वाढलेली आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकत्या प्रमाणामध्ये क्लोरीन, लमचे […]

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निम्मित ऐतिहासिक वास्तू दर्शन केएमटी बस सेवेचे उद्घाटन…

कोल्हापूर प्रतिनिधी/रहीम पिंजारी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आज दिनांक 30 जून रोजी केएमटी उपक्रमाची ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवेचा उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या शुभहस्ते दसरा […]

महापालिका चषक : बुधवार पेठची कोल्हापूर पोलिस वर ७-१ ने मात….!

कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस  उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ ने कोल्हापूर पोलिस वर ७ विरुध्द १ गोलने विजयी प्राप्त केला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने १ गोल नोंदवून […]