“.. अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. ४:- ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव […]

|| एका बापाचे उमद्यावयातील मुलाला पत्र ||

|| एका बापाचे उमद्यावयातील मुलाला पत्र || नक्की वाचा . आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा , जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ […]

कोरोना नियमांचे पालन करीत ख्रिस्ती बांधवांचा आज नाताळ

कोल्हापूर : जगाला शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा आज जन्मदिवस या उत्सवासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे . यानिमित्त ख्रिस्ती बांधवानी जय्यत तयारी केली आहे तर शहरातील सर्वात जुन्या वायल्डर मेमोरियल चर्च सह सर्व चर्चना […]

राज्यात आज मध्यरात्रीपासून निर्बंध लागू : मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी : युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार […]

ॲट्रॉसिटी कायदा: पीडितांना तात्काळ पेन्शन लागू करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २२ : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये सन १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार […]

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेवर राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल पुन्हा विजय…

  विशेष प्रतिनिधी मार्था भोसले: राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे. रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी […]

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी-पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २० : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री […]

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल  घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई दि १८ :- छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या […]

आझादी का अमृत महोत्सव पंचगंगा काठच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता

कोल्हापूर दि.१७ : भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘रिव्हर्स ऑफ इंडीया’ या उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने दि.१५ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत […]

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई कोल्हापूरात

  कोल्हापूर, प्रतिनिधी १७ : गुळ उत्पादन, खरेदी आणि विक्रीच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी गुळाची उलाढाल असलेल्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ऊसाच्या रसात साखर मिक्स करुन साखरमिश्रीत गुळ उत्पादन करणाऱ्या उत्पादकांविरुद्ध विशेष […]