कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा..!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी […]

Marathi Movie :तराफा’ ६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : जेव्हा एखादी नवीन जोडी चित्रपटामध्ये दिसते, तेव्हा सर्वांनाच त्या जोडीबद्दल उत्सुकता असते. पहिल्यांदाच एकत्र दिसलेली कलाकारांची जोडी रसिकांच्या पसंतीस उतरली की ती पुन्हा पुन: एकत्र येते. अशीच एक नवी […]

चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन तर्फे भव्य हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर प्रतिनिधी,दि.२२ : महाराष्ट्र हायस्कूल च्या माजी विद्यार्थिनी मिळून समाजसेवेसाठी व समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशनची स्थापना तीन वर्ष पूर्वी केली.गेल्या तीन वर्ष पासून चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन कडून  […]

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाधन कडून पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर : दिपक फर्टिलायझर्स व पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) यांच्या स्मार्टकेम लिमिटेड (STL) या शाखेने त्यांच्या महाधन क्रॉपटेक ऊस पिकासाठी सर्वोत्तम अशा खताचे प्रात्यक्षिक कोल्हापूर जिल्ह्यतील हातकणंगले तालुक्यातील घुणकी […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक भाजपा चे उमेदवार सत्यजित कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क …!

 विशेष वृत – जावेद देवडी  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी एम. डी. श्रेष्ठी समता हायस्कूल खोली नं १ येथे मतदानचा हक्क बजावला.  

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क….

विशेष वृत्त-अजय शिंगे कोल्हापू र/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर  जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..

राजेश कुमार राठोड सराफ संघाच्या अध्यक्षपदी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी […]

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन….!

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. ५ : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची […]

मुंबईतील फनेल झोनमध्ये इमारतींच्या पुनर्विकासासाठी आराखडा : एकनाथ शिंदे

Media Control News Network मुंबई/प्रतिनिधी :  मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुनील प्रभू, अमीन […]

अन् आमदार ऋतुराज पाटील यांना सेल्फी साठी घेरलं…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दोन वर्ष कोरोना मुळे लोकांना सन उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र सध्या कोरोना चा प्रादुर्भाव  कमी झाल्याने सन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता येऊ लागले आहेत. आज कोल्हापूर शहरातील […]