विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२२ शांततेत पार पाडा तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत […]

प्रॅक्टिसला नमवून पाटाकडील ची अव्वल स्थानावर झेप….

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने […]

गुल्हर ” मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१४ : आपल्या नावात वेगळेपण असलेल्या “गुल्हर ” हा मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या टीम ने आज कोल्हापूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली . या […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प …!

मुंबई/प्रतिनधी : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 […]

वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक…!

Media Control News वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती […]

श्री प्रसाद रेशमे महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू…!

मुंबई/प्रतिनिधी दि. ११ मार्च २०२२: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (दि. ११) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) […]

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार प्रेरक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री  यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त वंदन […]

मुंबईतील प्रदर्शनाला सराफ व सुवर्णकांनी भेट द्यावी : क्रांती नागवेकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१० :  मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले. ज्वेलरी मशिनरी अँड अलाईड इंडिया […]

महाजीविका अभियानात केडीसीसीला राज्यस्तरीय पुरस्कार…!

मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाजीविका अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बॅंकेच्या संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, संचालिका सौ. श्रुतिका शाहू […]

केडीसीसी बँकेत जागतिक महिला दिन उत्साहात..

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन […]