लंडनच्या रोमान्समध्ये गुंफलेली मराठी कहाणी ‘असा मी अशी मी’ 28 रोजी प्रदर्शित होणार ! 

कोल्हापूर- जागतिक पातळीवर मराठी सिनेमाची छाप उमटवण्याचा निर्धार केलेल्या निर्माते सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांनी प्रेक्षकांसाठी एक हटके प्रोजेक्ट साकारला आहे. यूकेमध्ये शूट झालेला नवा मराठी चित्रपठ ‘असा मी अशी मी’ हा त्यांच्या कल्पकतेचा […]

कोल्हापूर उच्चभ्रू वस्ती मध्ये बिबट्या आला होता. पोलीस कर्मचारी व वनविभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले…

कोल्हापूर : कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती. बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाकडून शोध मोहीम सुरू असतानाच बिबट्या चकवा वनविभागाला देत होता. मंगळवारी दुपारी विवेकानंद महाविद्यालय परिसरात काही लोकांना बिबट्या दिसला. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस पथक […]

‘रील स्टार’चा अनोखा, संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास रुपेरी पडद्यावर…

काही चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करतात. त्यापैकीच एक असलेल्या ‘रील स्टार’ या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतचे कुतूहल अधिक वाढले असून, […]

ऑलिंपिक वीर स्वप्निल कुसाळेची जल्लोषी मिरवणूक व जंगी सत्कार समारंभ (क्षणचित्रे)

कोल्हापूर:  Photos -DIO   कांबळवाडी – Photos – Rutuja Vharakat 

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत 

कोल्हापूर, दि. 21 :  ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे […]

बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद…

कोल्हापूर- जावेद देवडी : बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस यांना यश आले.अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय […]

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन….

मुंबई  : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. […]

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

सांगली  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व या कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन सेवा हक्क आयोग पुणे चे […]

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 नवी दिल्ली :  ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेन्जो दडो”  या या माहितीपटला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’ (लेगसी)’  या माहितीपटला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि […]

महापालिकेच्या वतीने वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा सत्कार

कोल्हापूर ता.15 :- स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त व हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने गुरुवारी कर्मवीर […]