प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे/प्रतिनिधी : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री […]

नाळे कॉलनी कॉर्नरच्या फेरीवाल्यांची मनाई याचिका नामंजूर..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनी कॉर्नर, आय टी आय कॉलजचे बस स्टॉप समोरील रस्त्याच्या फुटपाथवरील खाद्यविक्री फेरीवाले सागर वामनराव राणे, सौ.सविता संजय माने यांनी त्यांच्या खाद्यविक्री व्यवसायाच्या हातगाडया महानगरपालिकेने काढून टाकू नयेत याकरिता महानगरपालिकेविरूध्द […]

बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या : कामगार मंत्री हसन मुश्रीफ

14 वर्षाखालील शोषित मुलांची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळविण्याचे नागरिकांना आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :   बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे […]

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  सांगली/प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१०जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी […]

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. आपल्याला खासदार करून दादांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक […]

नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापूर मध्ये होणार जल्लोषी स्वागत….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :राज्यसभेच्या निवडणूकीत विजय मिळवलेले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन होत आहे. सायंकाळी ४ वाजता ताराराणी चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात […]

डिजिटल व सोशल मीडियामध्ये मिडिया कंट्रोल अव्वल, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांचे सुतोवाच अखेर खरे ठरले..!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ११ :  अखेर राज्यसभा  खासदार पदी महाडिक यांनी बाजी मारली.  सोशल मीडिया व डिजिटल  मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या Mediacontrol.in या वेब पोर्टलवर १९ मे रोजी  प्रकाशित झालेल्या  बातमी  अचूक अंदाज व  अव्वल ठरले  […]

निवडणूक राज्यसभेची : भाजपचे धनंजय महाडिक विजयी…!

Media Control Online  भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.  […]

निवडणूक राज्यसभेची : पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार…!

Media Control Online :  राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली होती. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी कर्नाटक आणि […]

निवडणूक राज्यसभेची : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद, शिवसेनेला मोठा धक्का

Media Control Online  शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले आहे. याचा शिवसेनेला धक्का मोठा धक्का बसला आहे, सुहास कांदे यांच मत बाद कोणाच्या  विजयामध्ये अडचण निर्माण संजय राऊत की संजय […]