भाजप आमदार मुक्ता टिळक स्ट्रेचरवरुन मतदानासाठी…!

Media Control Online राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र आमदार जगताप आणि आमदार टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांना मतदानासाठी […]

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी, दि.९ : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन […]

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे : मंत्री छगन भुजबळ

     मुंबई/प्रतिनिधी : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण  करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व […]

महाराष्ट्रात करोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात?

MEDIA CONTROL ONLINE  महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी […]

राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह ३ अभयारण्य घोषित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ :  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष […]

कागलच्या भूमीत महापुरुषांच्या विचारांचे अनावरण : नाना पाटेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तर […]

प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. करंबळी ता. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  येथील श्री. बाळनाथ दूध संस्थेचा सुवर्णमहोत्सव, श्री. महालक्ष्मी दूध संस्थेचे उद्घाटन, […]

जयप्रभा बचावसाठी “इर्सल” या चित्रपटाची टीम आंदोलनस्थळी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मिरजकर तिकटी येथे जयप्रभा बचावसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या इर्सल या चित्रपटाच्या टीमने भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार, अभिनेते शशांक शेंडे, […]

दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात दुःखद निधन….!

Media Control Online :  ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. […]