मान्सून पूर्व तयारीसाठी भारतीय तटरक्षक दलाची कोल्हापूर विमानतळाला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२७: पश्चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची (SAR) पोहोच वाढवण्यासाठी, पश्चिम किनार्‍यावरील विविध हवाई क्षेत्रांशी UDAN योजनेअंतर्गत समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोस्ट […]

ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप करून तयार केलेली सनद,जनतेला व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभदायी : पालकमंत्री जयंत पाटील..

सांगली/प्रतिनिधी: गावठाण जमाबंदी प्रकल्पाची (स्वामित्व योजनेची) प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल भूमि अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया अशा तीन विभागांच्या संयुक्त सहभागाने स्वामित्व योजना वाळवा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. ड्रोनव्दारे गावठाणमधील मिळकतीचे मोजमाप […]

आजच्या स्मार्ट पिढीने वेळेचे स्मार्ट नियोजन करावे: डॉ. उमेश देशपांडे..!

विशेष प्रतिनिधी शैलेश माने  कोल्हापूर/प्रतिनिधी :“आजची पिढी प्रचंड स्मार्ट आहे, या स्मार्टपिढीने स्वतःच्या वेळेचे स्मार्ट नियोजन करावे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती करावी असे मत मर्सिडीज बेन्झचे जनरल मॅनेजर डॉ. उमेश देशपांडे […]

छायाचित्र प्रदर्शन पाहून भारावून गेल्या यशस्विनी राजे..!

कोल्हापूर/प्रतिनिधी २५: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त “लोकराजा  कृतज्ञता पर्व” अंतर्गत आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास आज यशस्विनी राजे छत्रपती यांनी भेट दिली. हे छायाचित्र प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या यशस्विनी राजे म्हणाल्या, कोल्हापूरच्या तरुण पिढीने […]

महापालिकेच्यावतीने शहरातील चार हॉस्पीटलच्या बंदिस्त पार्किंगवर कारवाई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२५ : राजारामपुरी परिसरातील काही हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केलेली आहेत. यापार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत […]

श्री जोतिबा देवाच्या दर्शनवेळेत सोमवारी बदल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शन वेळेत सोमवारी बदल असणार आहे .सोमवारी मंदिरात पाकळणी असल्याने सकाळपासून मंदिरात स्वछता सुरू असणार आहे या काळात शिखरे,मंदिर,परिसर पाण्याने स्वछ केला जाणार असल्याने विदूतप्रवाह खंडित केला जात […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडवण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. आशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.त्यामुळ इथले खेळाडू राज्य आणि […]

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२३: वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून १०० ट्रॅप […]

विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करा पालकमंत्री सतेज पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२२ :- कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी शासनाच्या प्रदत्त समितीने २१२ कोटीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली असून विमानतळ विस्तारीकरणाबतची कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक दृष्टिने काम करण्याची सूचना करुन प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा कोल्हापूर मध्ये शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२२  :  महाराष्ट्रातील दुसरी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी अॅकॅडमी कोल्हापूरमधील अत्यंत जुन्या व क्रिकेट परंपरा असणाऱ्या शाहूपुरी जिमखाना येथे चालू करताना आम्हाला आनंद होत आहे. महेंद्रसिंग धोनी यांचे खेड्यातून शहराकडे अशारितीने प्रवास करताना […]