वनविभाग नूतन कार्यालय उद्घाटन आणि जंगल सफारी च्या नवीन वाहनांचा लोकार्पण समारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी ‘: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व आपण साजरे करीत आहोत. यानिमित्ताने वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन आणि जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर […]

वाढणाऱ्या वीजमागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरण वीजचोरीविरोधात कडक मोहीम राबवणार….!

मुंबई/प्रतिनिधी : दि.२१ वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४,००० ते २४,५०० मेगावॅटपर्यंत नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. ‍हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]

मान्सून पुर्व तयारीचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून आढावा….!

कोल्हापूर/प्रतिनधी  : मान्सून 2022 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत अधिकारी यांची बैठक झाली.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेबाबतचा विभागावाईज माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या. यानंतर आरोग्य, पवडी, अग्निशमन, आरोग्य […]

गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा सराफ व्यापारी संघातर्फे राठोड, हावळ यांचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी– छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती-शताब्दीनिमित्त आयोजित २२ ते २४ एप्रिल या कालावधीत गुजरी सुवर्ण जत्रेचा ग्राहक, पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुजरी सुवर्ण जत्रा समितीतर्फे  कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांनी […]

केआयटीमध्ये पायोनिअर, २०२२ चे २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी आयोजन,२००० विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवस रंगणार राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरमध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) स्टुडन्ट चॅप्टर अंतर्गत सालाबादप्रमाणे यावर्षीही “पायोनिअर, २०२२” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आलेले आहे. […]

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सचिवपदी प्रीतम ओसवाल, तेजस धडाम यांची निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची आज बैठक होऊन सचिवपदी प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सचिवपद निवडीसाठी नूतन अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये […]

वीज टंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१९ : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून […]

कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे :खासदार संजय मंडलिक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजयदादा मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन […]

झुंजार क्लब आयोजित के एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ….

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : झुंजार क्लब आयोजित टी एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यजित कदम […]