‘सुड शकारंभ’ चित्रपटाचा थरारक पोस्टर प्रदर्शित! १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !
कोल्हापूर- गावाच्या मातीमध्ये दडलेली सत्ता, अहंकार, सूड आणि संतापाची ज्वालामुखी उसळताना दाखवणारा जबरदस्त मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा दमदार पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरमध्ये […]









