दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात ‘गोकुळ’ कडून १५ हजार रुपयाची वाढ..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे ही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला […]

पावसाळ्यात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावधानता बाळगावी
नागरिकांना महावितरणचे आवाहन..

कोल्हापूर – पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढते, ही चिंतेची बाब आहे. विजेपासूनचा हा धोका टाळता येणे शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणचे आवाहन आहे. पावसाळ्याचे दिवसात […]

अभय योजना-2023 अंतर्गत ऑगस्ट 2024 अखेर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : महसूल व वन विभागाच्या दिनांक 07 डिसेंबर 2023 च्या आदेशानुसार थकित असलेल्या मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना-2023 शासनाने दोन टप्यामध्ये जाहीर केली आहे. योजनेचा पहिला टप्पा 1 […]

पात्र लाभार्थीं महिलांना योजनेपासून वंचित राहू देवू नका – जिल्हाधिकारी अमोल येडगे –

कोल्हापूर, दि.10 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरुपात आत्तापर्यंत 29547 व ऑफलाइन 88470 महिलांनी सहभाग घेतला आहे. शासनाची ही योजना महत्त्वकांक्षी असून गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना […]

सेवा रुग्णालयात कंत्राटी तत्वावरील पद भरती
अर्ज करण्याचे आवाहन..

कोल्हापूर, दि. 10 : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर 11 महिने कालावधीकरिता रिक्त पदांच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांच्या अनुषंगाने अटी व शर्ती सेवा रुग्णालयातील […]

फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे. करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् […]

कुडीत्रे फाटा येथे 12 हुल्लाडबाज रोडरोमियोंवर कारवाई..

कोल्हापूर: कुडित्रे फाटा, सांगरूळ फाटा श्रीराम हायस्कूल जुनियर कॉलेज रोड येथे वाहतुकीस अडथळा करून घोळक्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. रोड वर उभे राहून हुल्लडबाजी केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे तरुणांवर कारवाई […]

जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 10 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, वारणा […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मोरया हॉस्पिटल व दत्तकृपा क्लिनीकच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून, आर के नगर आणि चंबूखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. […]

महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन 2024 च्या डायरीचे आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन दुपारी आयुक्त कार्यालयात करण्यात आले. या प्रकाशनावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता […]