‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर/ दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रील स्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श […]

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड..

Media control news network भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड करण्यात आली पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन युवा मोर्चा अध्यक्ष श्री. विश्वजीत पवार […]

करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांसाठी झालेल्या आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद,
भागीरथी महिला संस्था आणि रोटरी मिड टाउनचा उपक्रम..

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी, करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली. त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळाला. हस्तकलेचं कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर आकाश कंदील बनवले. भागीरथी महिला […]

वेदांती दाणी दिग्दर्शित “लग्न आणि बरंच काही” स्त्रीशक्तीचा उत्सव करणारा चित्रपट येतोयं

Media Control news network कोल्हापूर दि. ३/१०/२५, मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे सर्व […]

किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र’ या शो साठी कोल्हापूर ऑडिशन ५ ऑक्टोबर रोजी

कोल्हापूर/प्रतिनिधी, ‘उमंग मीडिया नेटवर्क’च्या संयुक्त अभिमानाने ‘किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र २०२५’ या नव्या शोची घोषणा झाली असून याची महाराष्ट्र्भर महिलावर्गात उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता या शोच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑडिशनदरम्यान वापरण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत मोठी […]

गांधीजी आणि मानवता
विशेष लेख

Media control news network २ ऑक्टोबर गांधी जयंती विशेष लेख २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा […]

कोल्हापूर वुई केअर, निसर्ग अंकुर संस्था, इकोस्वास्थ आणि किर्लोस्कर आईल इंजिन्स ह्यांच्यावतीने येत्या ४ आणि ५ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादन महोत्सव

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सह्याद्री डोंगररांगा ,कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, त्यांचा वापर आहारात करावा,निसर्गप्रेमींंनी या रानभाज्या […]

कोल्हापुरात रंगला भिमा नवरात्री नवरंग दांडीया कार्यक्रम,  तरूणाईच्या प्रचंड उत्साहात झाला रासदांडीया सोहळा..

कोल्हापूर/प्रतिनिधी  कोल्हापुरात रंगला भिमा नवरात्री नवरंग दांडी कोल्हापुरात एवढया मोठया प्रमाणात गरबा दांडीयाचे प्रथमच आयोजन होते. अतिशय भव्यदिव्यरित्या होणार्‍या रासदांडिया स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त ए.जी.व्हेंचर प्रस्तुत […]

कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे रमाई नर्सिंग कॉलेज आरोग्यसेवेची नवी दिशा ठरेल – भूषण पाटील

  कोल्हापूर, ता. २९ : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई ऑन्कोलॉजी […]

सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर […]