जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ.ओमप्रकाश शेटे

कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

LOKSABHE 2024 EXIT POLL : सत्ता कोणाची ? इंडिया की एनडीए..?

अनेक  दिवसांपासून सुरु असलेला लोकसभेचा खेळं येत्या ४ जूनला संपणार आहे आणि त्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार हे ४ जून रोजी संपूर्ण देशाला समजेल.यंदाच्या निवडणुकीत NDA विरुद्ध INDIA आघाडी असा थेट सामना […]

कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती प्रतिभा करमरकर यांचे निधन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]

माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]

होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

Media control news network ‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर […]

खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा,

 Media control news network  खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चिरंजीव विश्‍वराज आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची पुतणी मंजिरी यांचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने  […]

सुपरस्टार रजनीकांतचा ‘लाल सलाम’ हिंदीत होणार प्रदर्शित…

Media control news network   मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमे हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम […]

विषय ‘हार्ड’ चित्रपटाच मोशन पोस्टर प्रदर्शित…

Media control news network आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट […]

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांना, युवा पत्रकार संघा तर्फे शुभेच्छा देण्यात आले …

कोल्हापूर प्रतिनिधी –कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची २०२४-२०२९ साला करिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांच्या प्रयत्नाला यश, जिल्ह्यात केमिस्ट असोसिएशनची […]