स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विशेष अभियान –
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना ग्रामपंचायत स्तरावर गती येण्यासाठी ओडीएफ प्लस (ODF Plus ) 75 दिवसांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती […]

नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रमांचा…..

कोल्हापूर : नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी एक अभिनव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असतो. यावर्षी दादांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, मुंबई यासह राज्यातील अनेक ठिकाणी 65 हजार वृक्ष लागवडीचा व […]

दगडाने ठेचून कोल्हापुरातील तरुणाचा खून…

कोल्हापूर  : हातकणंगले तालुक्यातील मयुरेश यशवंत चव्हाण वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले या तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयुरेश हा कामासाठी सांगलीत राहत होता. सांगलीतील […]

14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत…

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 14 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखाकार कार्यालय, लेखा व हक्कदारी महाराष्ट्र-I मुंबइचे अधिकारी, ताराराणी सभागृह, […]

जिल्ह्याला मुसळधार पावसाने धुतले….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे.  कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी […]

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी….

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात […]

निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा….

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात […]

रिक्षा पासिंगला आकारलेला दंङ मागे घ्या : कोल्हापूरात काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल […]

तीन घटनांनी कोल्हापूर हादरले…!

  कोल्हापूर/अजय शिंगे : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन अवघे काही दिवस झाले असता, कोल्हापूर शहरात आज दिवसभरात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज सकाळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे असलेल्या ओढ्यात एक शिर नसलेला मृतदेह सापडला.आणि […]

वादळी वाऱ्यासह कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात……!

कोल्हापूर : कडक उन्हाच्या तडाख्यानंतर आज कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात कडक उन्हाच्या झळांनी कोल्हापूरला हैराण केले होते. कालपासूनच शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शेवटी […]