विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती.

Media control news network  कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा […]

कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून बी मानांकन प्राप्त.

  कोल्हापूर, प्रतिनिधी. बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) कोडोली (ता.पन्हाळा) येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत शिक्षणशास्त्र (बी.एड.कॉलेज)महाविद्यालयास ‘बी’ मानांकन दिले असल्याचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. दि.१३ व १४ फेब्रुवारीला […]

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे, उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न.

Media control news network सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदीर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी  रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे विधानसभा, […]

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MHT-CET सुरू .

कोल्हापूर दि.२०. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MHT-CET सुरू केले. • नवीन MHT-CET अभ्यासक्रमांची सुरूवात ही प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाशच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे असे पत्रकार परिषदेच्या […]

’फ्रॉम चायना विथ लव्ह’ या ऑनलाइन घोटाळ्यापासून सावधान !

Media control news network सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची […]

सौ. सुप्रिया तुकाराम देसाई यांची “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नियुक्ती…

  कोल्हापूर दि,१५ . मिणचे खुर्द- सामाजिक कार्यकर्ते मा.तुकाराम देसाई यांच्या पत्नी सौ.सुप्रिया तुकाराम देसाई रा.मिणचे खुर्द यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे मिणचे खोऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा […]

देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प, खासदार धनंजय महाडिक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि.१३ खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं. या अर्थसंकल्पामुळं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्यास चालना मिळेल. तसंच विकसित भारत संकल्पनेला गतीमान […]

“देवमाणूस” साठी सज्ज व्हा! 

कोल्हापूर–तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट “देवमाणूस” ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध […]

स्त्रीवादी दृष्टीकोनातून चित्रपटांचा अभ्यास होणे आवश्यक- डॉ.राजेंद्र गोणारकर…

सर्वच चित्रपट हे स्त्रीवादी असत नाहीत त्यामुळे स्त्रीवादी आकलन करून, महिला दृष्टीकोनातून श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला व्यक्तिरेखांचा अभ्यास करणे अधिक उचित ठरेल, असे मत स्वामी रामानंद विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे संचालक प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी शिवाजी […]

विकसित भारत संकल्पनेला दिल्लीकरांचा भरभरून प्रतिसाद,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा अढळ विश्वास, खासदार धनंजय महाडिक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने निर्विवाद विजय संपादन केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि विकसित भारताची गतीमान उभारणी याबद्दल दिल्लीच्या मतदारांनी विश्वास दाखवला आहे. गेल्या १० वर्षातील आपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, एकाधिकारशाही याला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी […]