भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त:अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.   पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी […]

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक : डॉ. नीलम गोऱ्हे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.१५ : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची बाजू […]

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू […]

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  मागील दोन वर्षातील कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून […]

जागतिक रक्तदान दिन विशेष….!

MEDIA CONTROL ONLINE     रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे करुन “दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.  Donating blood is […]

डिजिटल व सोशल मीडियामध्ये मिडिया कंट्रोल अव्वल, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांचे सुतोवाच अखेर खरे ठरले..!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ११ :  अखेर राज्यसभा  खासदार पदी महाडिक यांनी बाजी मारली.  सोशल मीडिया व डिजिटल  मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या Mediacontrol.in या वेब पोर्टलवर १९ मे रोजी  प्रकाशित झालेल्या  बातमी  अचूक अंदाज व  अव्वल ठरले  […]

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी, दि.९ : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन […]

अभिनयाचे ‘वेड’ आता पंचाहत्तरीत …

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ४ जून रोजी ७५ वर्षाचे झाले आहेत, त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला . वयाच्या […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ :  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष […]

महाराष्ट्र व गोवा बनावटी दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहुतक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणेच्या अनुषंगाने पोलीस दलाससुचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे कोल्हापूर जिल्हामध्ये अवैध व्यवसायावर धाडसत्र सुरु आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस […]