हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरे संपन्न…..!

कोल्हापूर : राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हा शिवसैनिकांचे दैवत आहेत. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे […]

पाण्यासाठी जगरनगर प्रभागातील नागरिकांचा जलअभियंतांना घेराव लेखी आश्वासना नंतर सुटका….!

कोल्हापूर :  गेल्या दहा दिवसांपासून जगरनगर लेआउट ४ मधील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची दखल महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. या भागातील कनिष्ठ अभियंता, पाणी सोडणारे कर्मचारी […]

व्यापक ओळख निर्माण करणारा सुमंगलम् लोकोत्सव यशस्वी साठी सर्वजण समन्वयाने काम करू – जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे

कोल्हापूर – फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान […]

Vodafone-Idea ची सेवा १३ तासांसाठी बंद राहणार…!

Media Control Online  वोडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. तुम्ही जर वोडाफोन आयडिया चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही त्रासदायक बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता […]

कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचा टी. शर्ट व मेडलचे अनावरण…!

कोल्हापूर : डी वाय पाटील ग्रुप, कोल्हापूर प्रायोजित केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या ‘कोल्हापूर रन’च्या टी शर्ट व मेडलचे अनावरण शनिवारी सायंकाळी ५ वाजता आमदार ऋतुराज […]

पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा….

कोल्हापूर : महापूर व पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन रस्ते तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून ७० कोटीचा निधी मंजूर […]

ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे जयंती दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित चर्चात्मक […]

शिवाजी रोडवर केमटी बसला आग…!

कोल्हापूर : कोल्हापुरातील छ. शिवाजी रोडवर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केएमटी बसला अचानकपणे आग लागल्याची घटना घडल्याने गोंधळ निर्माण झाला अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांची धांदल उडाली.  राजारामपुरीहून-आर के नगर कडे जाणाऱ्या के एम […]

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी […]

धनुष्यबाण कुणाचा : पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी…!

मुंबई : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी सुरु झाली. दोन्ही गटाच्या गोष्टी ऐकल्या नंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी ३० जानेवारी होईल अशी घोषणा केली. आज झालेल्या सुनावणी मध्ये ठाकरे […]