धावांच्या आतिषबाजीत भारताची बाजी….! भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी ट्वेण्टी सामना भारताने १६ धावांनी जिंकला….!

MEDIA CONTROL ONLINE  भारताने दिलेल्या २३८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कमालीची खराब झाली. कर्णधार टेंबा बवुमा ७ चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. रायली रुसोही खाते ही खोलू शकला नाही. ऐडन […]

दुसऱ्या टी ट्वेण्टी मध्ये भारताने उभारला धावांचा डोंगर….!

MEDIA CONTROL ONLINE नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी स्पोटक सुरुवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढत १० षटकात ९६ धावांची भागीदारी केली. रोहित […]

आज करवीर निवासिनी आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे…!

कोल्हापूर:  आज आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा […]

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी …!

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव व प्रश्नांबाबत तसेच जिल्हातील शासन स्तरावर विविध विभागांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत या सर्व विषयामध्ये लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील कॉग्रेसच्या आमदारांच्या वतीने पालकमंत्री दीपक […]

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्या -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

कोल्हापूर : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. […]

कोल्हापूरात पावसाचे जोरदार आगमन…!

ब्रेकिंग…. कोल्हापूर :गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमानात हि वाढ सुरू  होती. काल जिल्ह्यात खूप ठिकाणी पावसाचे आगमन झाले होते परंतु कोल्हापूर मध्ये वातावरणात फक्त बदल होत होते. आज […]

जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : सांगली जिल्ह्यात बरेच लहान, मोठे उद्योग बऱ्याच वर्षापासून सुरू असून यामधून वेगवेगळी उत्पादने होत आहेत. या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असून ही कार्यशाळा आपल्या […]

व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार
_केआयटीमध्ये 'वॉक विथ वर्ल्ड'तर्फे  फ्लायर्स कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : “व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज असून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यावर पडणे तितकेच महत्वाचे आहे” असे मत  सुप्रसिद्ध डीपी मीडिया हाऊसच्या सीईओ देवयानी पवार यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी […]

शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा चौथा दिवस.

कोल्हापूर :  आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे . भारतामध्ये पार्वतीच्या तीन सौंदर्यवती अवतारांचे […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे कर्णबधीर दिन साजरा….!

कोल्हापुर : कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर तर्फे कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून जनजागृती तसेच नवजात बालकांची OAE चाचणी घेण्यात आली. सावित्रीबाई फुले रूग्णालय येथे सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात क्लबचे प्रेसिडंट उदय पाटील […]