जिल्ह्याला मुसळधार पावसाने धुतले….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे.  कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी […]

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी….

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात […]

निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा….

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात […]

रिक्षा पासिंगला आकारलेला दंङ मागे घ्या : कोल्हापूरात काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल […]

तीन घटनांनी कोल्हापूर हादरले…!

  कोल्हापूर/अजय शिंगे : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन अवघे काही दिवस झाले असता, कोल्हापूर शहरात आज दिवसभरात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज सकाळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे असलेल्या ओढ्यात एक शिर नसलेला मृतदेह सापडला.आणि […]

वादळी वाऱ्यासह कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात……!

कोल्हापूर : कडक उन्हाच्या तडाख्यानंतर आज कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात कडक उन्हाच्या झळांनी कोल्हापूरला हैराण केले होते. कालपासूनच शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शेवटी […]

खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत…

कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती म्हणून समस्त शिवसैनिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे […]

महापालिका चषक : बुधवार पेठची कोल्हापूर पोलिस वर ७-१ ने मात….!

कोल्हापूर : महापालिका चषक फुटबॉल स्पर्धेस  उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ ने कोल्हापूर पोलिस वर ७ विरुध्द १ गोलने विजयी प्राप्त केला. पुर्वार्धात कोल्हापूर पोलिस संघाच्या अजित पोवार ने १ गोल नोंदवून […]

कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेस आजपासून प्रारंभ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धा सन २०२३ दिनांक ६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १४ नामांकित संघसहभाग असणार आहे.सदर […]

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…!

कोल्हापूर, दि. २१: कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलं‍बित प्रश्न आणि मागण्या आज आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन महसूल, पुशसंवर्धन व दुग्ध […]