सहकार संपवणारेच आता सहकार वाचवायच्या गोष्टी करत आहेत : शौमिका महाडिक

कोल्हापुर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हालोंडी, मौजे वडगांव आणि हेर्ले येथे शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की सहकार संपवणारेच आता सहकार वाचवायच्या गोष्टी करत आहेत. […]

आम्ही सहकाराच्या बाजूने होतो सहकाराच्या बाजूनेच राहणार – राहुल आवाडे

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचारसभा, रुई येथे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली यावेळी बोलतांना मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे म्हणाले की आम्ही सहकारतील […]

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटकांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ योजना

कोल्हापूर : केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देणार आहे. […]

प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौक सज्ज…..!

कोल्हापूर : चौक म्हणलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि असं बरंच काही… अशाच एका चौकाची गोष्ट आपल्यासमोर घेऊन येत आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड […]

Sushma Andhre: मतांच्या राजकारणासाठी गमवावा लागला त्या निष्पाप लोकांना जीव….

कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह हे मतांचं राजकारण करण्यासाठी रविवारी कार्यक्रमात सहभागी झाले होते. लाखो लोकांसमोर आपण आलो तर आपले जनमत आणखी वाढेल असा अट्टहास त्यांनी धरला होता. पण त्यांच्या या अट्टहासा पाई […]

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ इचलकरंजी येथील महेश सेवा समिती या ठिकाणी पार पडला. संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन धूत, सचिव लालचंद गट्टानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात पदग्रहण केले. उद्योगपती […]

कणेरी मठावर पाऊस पाणी संकलन आणि भू-जल व्यवस्थापन यावर मोफत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन….

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, रिलायंस इंडस्ट्रीज, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ, कणेरी येथे २० एप्रिल २०२३ रोजी ‘पाऊस पाणी संकलन […]

पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे : शौमिका महाडिक

Kolhapur – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी  टोप संभापुर, मौजे तासगांव येथे सभासद बंधू-भगिनींशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने गेल्या […]

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.   […]

अजित पवार यांनी सोशल मीडियावरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान […]