गगनबावडा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची जागेवरच दुरुस्ती साडेचार हजार वीज ग्राहकांची गैरसोय टळली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी:  दि. २५ रोजी दुपारी ४.०० वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात गगनबावडा ३३/११ केव्ही उपकेंद्र परिसरात वीज पडल्याने उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरस्त झाला. तो ट्रान्सफॉर्मर २१ तासाच्या अथक परिश्रमानंतर जागेवरच दुरुस्ती […]

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महानगरपालिकेचे दोन नवीन प्रकल्प केंद्र शासनाकडून मंजूर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि,२५: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र शासनाकडून महानगरपालिकेचे दोन नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये बोंद्रेनगर झोपडपट्टी येथील शासकीय जागेवर बसलेल्या झोपडपट्टीचा व वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचा पहिल्याच […]

भोंगे प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले…?

मुंबई/प्रतिनिधी  “सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या समाजाने आदर राखून संबंधित नियमांची अंमलबजावणी करायला हवी. गेली अनेक वर्ष नवरात्र, गणपती उत्सव या काळात देखील हिंदू समाजाने कोर्टाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी केली. पुण्यातल्या गणेशोत्सवाला १५० हून अधिक वर्षांची परंपरा […]

भोंग्यांबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…!

मुंबई/प्रतिनिधी : मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट […]

व्यवसाय वृद्धीसाठी यापुढेही उपक्रम राबविणार राजेश राठोड – गुजरी सुवर्ण जत्रेची उलाढालीने सांगता

 कोल्हापूर/प्रतिनिधी :  सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी आज केले गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने आज संगीत दरबार शास्त्रीय गायन, सुगम/ नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे भवानी […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला लता मंगेशकर पुरस्‍कार देशवासियांना समर्पित…!

Medi Control Online  संगीत विषयाचे मला ज्ञान नाही; परंतु संगीत एक स्‍वर आपल्‍या रडवू शकते इतकी शक्‍ती संगीतामध्ये आहे. आपण भाग्‍यवान आहोत की, आपल्‍याला लतादिदींना पाहता आणि त्‍यांचे स्‍वर ऐकता आले. लतादिदी माझासाठी मोठी बहिण […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडवण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. आशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.त्यामुळ इथले खेळाडू राज्य आणि […]