लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै –
महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी

सांगली : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे […]

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

सांगली : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच […]

आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा –
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित […]

6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु….

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली आहे. या सवलत योजनेचे काहीच दिवस शिल्लक राहिलेने महापालिकेच्यावतीने सुट्टी दिवशीही नागरी सुविधा […]

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करा –
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : आत्मा योजनेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून गरजेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेची […]

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

सांगली: राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता […]

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा –
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा क्रीडा […]

काँग्रेसकडून २१ जून रोजी ‘चिखल फेको’ आंदोलन..

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता […]

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये –
प्रकाश आंबेडकर यांनी घेतली लक्ष्मण हाके यांची भेट..

जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी आमरण बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावी उपोषणस्थाला भेट देऊन ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच […]

गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत..

कोल्हापूर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये […]