स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विशेष अभियान –
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना ग्रामपंचायत स्तरावर गती येण्यासाठी ओडीएफ प्लस (ODF Plus ) 75 दिवसांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती […]

सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी […]

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी….

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात […]

रिक्षा पासिंगला आकारलेला दंङ मागे घ्या : कोल्हापूरात काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल […]

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कोल्हापूर मध्ये भाजपाची जोरदार निदर्शने….!

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. […]

आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी….

Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]

“संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आऊट..

Media control news network जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच १ […]

राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाची मानवंदना…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 5 – : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे.   यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर चित्ररथ निर्मिती करण्यात आलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य […]

स्मार्ट आर्ट वर्ल्ड ही आधुनिक तंत्रज्ञान आणि आनंदी जीवनशैलीची ओळख नक्कीच ठरेल : उज्वल नागेशकर

कोल्हापूर – आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिपुर्ण सेवा सुविधा या मानवी जीवन अधिक आनंदी – सुखकारक व्हावे यासाठी घरापासून ते आपल्या कार्यालयापर्यंतच्या सर्व ठिकाणी ‘स्मार्ट आर्ट वर्ल्ड’ ही भक्कम सुरुवात आहेच, या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या विविध सेवा […]

धर्मदाय महा-आरोग्य शिबिर राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – वैद्यकीय शिक्षण व विशेष साय मंत्री, हसन मुश्रीफ
रुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार - आरोग्य मंत्री तानाजी सावंत

धर्मदाय महा-आरोग्य शिबिर राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – वैद्यकीय शिक्षण व विशेष  साय मंत्री हसन मुश्रीफ रुग्णांना धर्मदाय रुग्णालयातील सेवा घेण्यासाठी मोबाईल ॲप सुरू करणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत शरद माळी दि. 08 : गोरगरीब […]