“दशमी शिवसंवादाची व पंधरवडा शिवसंपर्काचा” अभियानातून संघटनात्मक बांधणीला बळकटी देणार :
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मार्गक्रमण करत असून, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिक करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच […]

वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणा चळवळीच्या अंतर्गत वृक्ष लागवड.

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणाची चळवळचे जनक डॉ. ज्ञानेश्वर मुळे अंतर्गत ,डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन आणि अमोल बुडे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते बांबरवाडी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात […]

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]

कुमठे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न ..

सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित […]

युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]

पुण्यात झालेल्या २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत झाली निवड

Media control news network २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची […]

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज –
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे,  असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन […]

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

मुंबई  : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील […]

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा […]