राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त गावे करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे….

कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची २२ वी सभा व जिल्हास्तरीयस नियंत्रण समितीची २० वी सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी समितीचा व कक्षाच्या कामाचा आढावा […]