दिवाळी खरेदी साठी जाताय.. मग Vocal For Local हा संकल्प मनात घेऊन चला……!

विशेष वृत्त काजल बुवा/अवनी पाटील कोल्हापुर : आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधी काळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि […]

अंधेरी पोट निवडणूकितून भाजप ची माघार…! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मुंबई : महाराष्ट्राच्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी […]

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : महाराष्ट्र शासनामार्फत विविध iकृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. […]

कोल्हापूरात दैवज्ञ बोर्डिंग येथे बंगाली समाजाच्या वतीने महिषासूर मर्दिनीची आकर्षक अशा दुर्गादेवीची स्थापना केली आहे.

विशेष वृत्त अमोल पोतदार कोल्हापूर : येथील बंगाली समाजाच्या वतीने दैवज्ञ बोर्डिंग येथे सुरू आज कुमारी पूजा, संधी पूजा आणि आरती करून दुर्गादेवीची आराधना करण्यात आली.कोल्हापुरात व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या बंगाली समाज लोकांच्या वतीने येथील […]

दीपक केसरकर कोल्हापूरचे नवीन पालकमंत्री….!

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. दीपक केसरकर यांच्यावर मुंबई शहर आणि कोल्हापूर,शंभूराजे देसाई सातारा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोपविले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम,९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व […]

नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा आमदार ऋतुराज पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी […]

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे […]