जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 4  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न..

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस अली आहे. शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे हा सगळा नरबळीचाच प्रयत्न […]

जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 15 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन..

कोल्हापूर, : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये ही योजना राबविण्यात […]

कृषी दिनानिमित्त अन्नदात्ता शेतकऱ्यांचा केर्ली येथे कृषिकन्यांकडून गौरव..

कोल्हापूर, : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरद्वारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम – 2024 (खरीप) अंतर्गत कृषी दिनानिमित्त केर्ली येथे कृषी कन्यांकडून अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला. कृषी दिनाचे […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]

राधानगरी येथे 39.2 मिमी पाऊस..

  कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 39.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 4.6 मिमी, शिरोळ -2.7 मिमी, पन्हाळा- […]

जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर, दि. 2 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- […]

कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याचा झपाट्याने विस्तार होत असून, औद्योगिक, व्यापार, बांधकाम, कृषी या क्षेत्रातील सुरु असणारी घोडदौड त्यानुषंगाने सामाजिक, वैचारिक, राजकीय, सांस्कृतिक अभिसरण या सर्वांचा विचार करता विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण […]

सोमवारी ‘जनता दरबार’ : तक्रारींच्या निराकरणासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे

कोल्हापूर:  वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील […]