“एक दोन तीन चार” चित्रपटाचं “गुगली” गाणं रिलीज…

निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या “एक दोन तीन चार” या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. आज या चित्रपटाचे ” गुगली” हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले […]

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त….

कौतुक नागवेकर/मिरज : मिरजेतील जनावरांच्या बाजाराजवळ पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख (वय ३०, रा. ईदगाहनगर, मिरज) याला स्थानिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे असलेले देशी बनावटीचे ५० हजाराचे पिस्तुल व दोन जीवंत […]

कोल्हापूरात खुनाचे सत्र सुरूच : भर दिवसा एकाचा दगडाने ठेचून खून

Kolhapur News : कोल्हापूरातील कनान नगर येथे राहणाऱ्या पंकज निवास भोसले या तरुणाचा चार हल्लेखोरांनी काठी आणि दगडाने ठेचून खून निघृण खून केला. राजारामपुरी 13 गल्ली येथील दीपा गॅस एजन्सी नजीक घडलेल्या या घटनेने शहरात […]

कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी – खासदार धनंजय महाडिक

Kolhapur News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची […]

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

कौतुक नागवेकर/सांगली : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी […]

रोटरीचा करवीर भूषण पुरस्कार प्रा. पी एस पाटील यांना प्रदान!

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ करवीर च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, ‘करवीर भूषण पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस.पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डीजी रिप्रेझेंटेटिव्ह व डिस्ट्रिक्ट […]