ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाची मंजुरी…!

Breaking News Media Control Online निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मंजुरी दिली, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल केले आहे. […]