विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील चक्रव्यूह सामान्य मतदारांच्या सहकार्याने भेदला, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

Media control news network कोल्हापूर, दि. ८: या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील चक्रव्यूह सामान्य मतदारांच्या सहकार्याने भेदला, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले . मडिलगे ता. आजरा येथे आयोजित नागरी सत्कार […]

खोट्या कारवाया मागे लावून मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणाऱ्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त करा….!
आमदार अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

Media control news network करनूर, दि. १५: समरजीत घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती. खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त […]

किल्ले पन्हाळगडावर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक
नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनकडून पुतळ्यासाठीचा निधी शिल्पकार किशोर पुरेकर यांना प्रदान..

कोल्हापूर, दि. ७: किल्ले पन्हाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला होय. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री हसनमुश्री यांनी केली आहे. शासनाच्या धोरणानुसार पुतळ्यासाठी […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासह जगालाच समतेचा विचार दिला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन...

१३३ व्या जयंतीनिमित्त महामानवाला कागलमध्ये अभिवादन कागल प्रतिनिधी दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मानाने जगण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सबंध भारतीयांना दिला. देशासह संपूर्ण जगालाच त्यांनी समतेचा विचार दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण […]