पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळासाठी जमीन हस्तांतरित
कोल्हापूर. दि.१९ :- विमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील वनविभागाच्या मालकीची 10.93 हेक्टर वनजमीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून आज विमानतळ प्रधिकरणास हस्तांतरित करण्यात आली. करवीरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी जमीन हस्तांतरणाची […]







