जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांचे ऑनलाइन अर्ज पण प्रत्यक्षात ६५९ उद्योग सुरु
कोल्हापूर प्रतिनिधी सतिश चव्हाण : आज अखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी […]









