वारणा धरणात 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा..

सांगली, दि. 22 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. […]

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणा चळवळीच्या अंतर्गत वृक्ष लागवड.

गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून चांगुलपणाची चळवळचे जनक डॉ. ज्ञानेश्वर मुळे अंतर्गत ,डॉ. चंद्रकुमार नलगे फाउंडेशन आणि अमोल बुडे, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा ते बांबरवाडी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात […]

सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक  संदीप घुगे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]

साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

 साऊथ कोरिया येथे झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश . कोल्हापूर : साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १७ व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२४ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड […]

संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन सतर्क रहा….स्वयंसेवक व एनडीआरएफची पथके सज्ज ठेवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना

कोल्हापूर, दि : सध्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजेच 36 फुटांवर असून जिल्ह्यात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा […]

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]

कुमठे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न ..

सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित […]

युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]

गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. १९ : विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी मौजे गजापूर मधील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी […]

विशाळगड वादाच्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्ह्यात रूट मार्च…

सांगली /कौतुक नागवेकर – कोल्हापुर जिल्हयात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभमीवर सांगली जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला. सदर संचलनाकरीता पोलीस ठण्यातील अधिकारी, अंमलदार, दंगल नियत्रंण पथक, जलद […]