अन्न व औषध प्रशासनामार्फत 45 लाखाचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करुन 45 लाख 25 हजार 960 रूपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न […]

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररुम निर्जंतुकरणासाठी पाच दिवस बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररूम येथे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार दि.29 जून ते 3 जुलै 2024 पर्यंत पाच दिवस करण्यात येणार आहे. या कालावधीत हा […]

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे तीनच दिवस शिल्लक..

कोल्हापूर: महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 53 हजार 379 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 22 […]

अवैद्य व्यवसायांचा पाठीराखा असणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाई करा…

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली अवैद्य वैश्या व्यवसाय सुरू असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी, असे निवेदन माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीसांना दिले आहे. शाहूपरी परिसरात […]

महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे …..

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजीनामा […]

राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा..

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.29 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 2.29 टीएमसी, तुळशी 1.30 टीएमसी, वारणा 10.90 टीएमसी, दूधगंगा 3.72 टीएमसी, कासारी 0.78 टीएमसी, कडवी 1.23 टीएमसी, कुंभी 0.86 टीएमसी, […]

प. महाराष्ट्रामध्ये ‘आरसीआय‘ वीजबिलांची थकबाकी ४८४ कोटींवर..

पुणे : दैनंदिन आयुष्यात अत्यंत आवश्यक असलेल्या विजेचा वापर केल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक (आरसीआय) २० लाख ३५ हजार ९४४ ग्राहकांकडे ४८४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी […]

ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार’ प्रदान

कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा […]

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात…

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या […]

Ind vs Eng: सेमीफायनल साठी क्रिकेटविश्व सज्ज…

(Ajay Shinge)गयाना : अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये संयुक्तरित्या आयोजित t20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात आला असून आज भारत आणि इंग्लंड कट्टर प्रतिस्पर्धी सेमी फायनल मध्ये आमने-सामने आले आहेत. 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये […]