कोरोनाने जगायचं आणि जगवायचं कसं हे शिकवले : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
कोल्हापूर: ” कोरोनाने माणसाला जगायचं आणि जगवायचं कसं हे शिकविले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व ही अधोरेखित केले. गुणवत्ता वाढीसाठी सरावाला फार महत्व आहे. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. पूर्वजांनी आपणाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत; आपण मात्र […]








