कोरोना योध्दांची निस्वार्थ सेवा कौतुकास्पद : जयश्री जाधव

कोल्हापूर (दिनेश चोरगे) : “कोविड-१९” चा प्रसार रोखण्याचे आव्हान कोरोना योध्दांनी स्वीकारले. त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपल्याला कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात आजपर्यंत यश आले आहे. या सर्व योध्दांनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून ते अभिनंदनास […]

बाराव्या शतकापासून सुरु झालेली राज दरबारातील मोडी लिपी पुन्हा एकदा मोडीची वाढतेय गोडी

  विशेष वृत्त.. प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर      मोडीत निघालेल्या मोडीची वाढतेय गोडी बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा […]

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून गारगोटी येथील कोवीड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना प्रादुर्भावाशी लढा देत असताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्य खरेदी केले होते. त्याचा आज ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे  लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये […]

राजर्षी शाहू समाधीस्थळ हे राजकीय आंदोलन करण्याचे केंद्र बनवून देऊ नका : सिद्धार्थ नगर कृती समिती

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दि. २६ जुलै २०२० रोजी जयंतीचे औचित्य साधून नगरसेवक आदिल फरास यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पादत्राणे घालून त्यांना अभिवादन केले […]

गांधीनगर मध्ये शिवभोजन थाळी केंद्र चालक कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  वळिवडे (ता. करवीर) येथील एक हॉटेल व्यावसायिक तरुण आणि गांधीनगर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आणि गावामध्ये एकच खळबळ माजली. गांधीनगर परिसरामध्ये कोरोनाने आजअखेर शिरकाव […]

बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्यामुळे काही अटी व शर्तींच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. […]

कोरोनामुक्त व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हाच

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. […]

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी […]

औद्योगिक वसाहतीत आयटी हबसाठी २०० एकर जागा राखीव ठेवा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून […]