इंद्रकुमार मेघवाल याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर […]

शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का ..!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  मविआ सरकारनं बीएमसीसाठी २३६ वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन २२७ […]

वाठार गावातील विविध विकास कामा संदर्भात ना राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर

वाठार (प्रकाश कांबळे) वाठार ता हातकणंगले येथील विविध विकास कामासंदर्भातील निवेदन वारणानगर येथे वारणा विविध उद्योगसमूहाच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना वारणा दुध संघाचे […]

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…!

कोल्हापूर, दि. २१: कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलं‍बित प्रश्न आणि मागण्या आज आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन महसूल, पुशसंवर्धन व दुग्ध […]

मिडिया कंट्रोल न्यूज चैनल च्या बातमीची नागदेवाडी व पाडळी खुर्द ग्रामपंचायतने घेतली दखल..

कोल्हापुर प्रतिनीधी, ग्रामपंचायत नागदेव वाडी व,पाडळी खुर्द संयुक्त हद्द जिल्हापरिषद कॉलनी लगत गणेश पार्क समोर कचरा पसरुन दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या कडून आमच्या कार्यालयास काही फोटो व्हिडिओज पाठवून देऊन याची माहिती दिली होती.  मिडिया कंट्रोल […]

केडीसीसी बँकेत अधिकाऱ्यांना पदोन्नती….!१४ जणांना उपव्यवस्थापकपदी बढती आदेशांचे वाटप…..!

कोल्हापूर, दि. २०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. बँकेच्या १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती झाल्याचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समिती बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेशांचे वाटप झाले.  […]

२५ व २६ ऑगस्ट रोजी केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर : केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या २५ आणि २६ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन […]

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  मुंबई : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आता एक मिस कॉल वर होणार मतदान नाव नोंदणी…!

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘एका मिस्डकॉलवर मतदार नोंदणी’ ही योजना, केवळ राज्यभर नव्हे तर देशभर काँग्रेसच्या माध्यमातून राबवण्यासाठी प्रयत्न करू. असं प्रतिपादन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. […]